अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीचा संग्रह करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
सुशांत दुर्मीळ वस्तुंचा संग्राहक आहे.
अर्थ : संग्रह करणारा.
उदाहरणे :
संग्राहरक सुशान्तकडे बरीच पुस्तके संग्रहित आहेत.
संग्राहक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sangraahak samanarthi shabd in Marathi.